Logo
सोमवार, 31 ऑगस्ट 2026
ॐ जय जंगली महाराज

VISHWATMAK JANGALI MAHARAJ ASHRAM TRUST SHAHAPUR

संस्थेच्या दैनंदिन कामाचे, नूतनीकरणाचे, टास्कचे आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन — एकाच ठिकाणी.

या System मधून काय करता येईल
रोजच्या कामकाजासाठी, एकाच ठिकाणी

दैनंदिन कामाचा अहवाल

प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची रोजची कामं नोंदवली जातात — साप्ताहिक/मासिक/वार्षिक अहवालासह.

पत्रव्यवहार व फाईल हालचाल

शासकीय पद्धतीने — आवक/जावक क्रमांक, Workflow, Digital Sign, सगळं एकाच ठिकाणी.

हजेरी व रजा व्यवस्थापन

Biometric Machine शी जोडलेली Live Attendance, आणि पूर्ण रजा-अर्ज/मंजुरी प्रणाली.

Virtual Classroom (College)

विद्यार्थी, वर्ग, Study Material, Assignment, Marks — सगळं Online.

🎓 विद्यार्थी येथून Login करा →

नूतनीकरण व अनुपालन

वाहन विमा, अग्निशमन प्रमाणपत्र, AMC, करार — मुदत संपण्याआधी सूचना.

टास्क व्यवस्थापन

वरिष्ठ अधिकारी कोणत्याही विभागाच्या कर्मचाऱ्याला target date सह टास्क देऊ शकतात.

कामाची विनंती (Request)

Login शिवाय कोणीही, कोणत्याही विभागाला थेट कामाची विनंती पाठवू शकतो.

वसतिगृह व रहिवासी

विद्यार्थी/कर्मचाऱ्यांचं Room वाटप, Fee, आरोग्य-नोंद — आणि रहिवासी Billing.

IT, CCTV व भांडार

तांत्रिक तक्रारी, CCTV Live Stock Dashboard — विभागनिहाय, थेट.

व्यावसायिक अहवाल

व्यक्तिगत, विभागनिहाय आणि संपूर्ण संस्था-स्तरीय PDF अहवाल — संस्थेच्या लोगोसह.